तलावातील गाळ काढला व खोलीकरण केले
गाव कुरुंगवाडी येथील पाझर तलावातील गाळ काढण्यात आला असून तलावाचे खोलीकारण वाढले आहे व पाण्याची क्षमता वाढली आहे तसेच पाण्याची गळती कमी झाली आहे
तलावातील गाळ काढला व खोलीकरण केले Read More »
गाव कुरुंगवाडी येथील पाझर तलावातील गाळ काढण्यात आला असून तलावाचे खोलीकारण वाढले आहे व पाण्याची क्षमता वाढली आहे तसेच पाण्याची गळती कमी झाली आहे
तलावातील गाळ काढला व खोलीकरण केले Read More »
ग्रामपंचायत कुरुंगवाडी मध्ये , हे नागरिकांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शासकीय उपक्रम राबवण्यासाठी वापरले जातात. गावकऱ्यांना सार्वजनिक कार्यक्रम, बैठक, यासाठी आहे. सभामंडप चांगल्या अवस्थेत असून, स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यांची रचना करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे
पाण्याचे टाकीचे बांधकाम Read More »