प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे कामे पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजना Read More »
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे कामे पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजना Read More »
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे एकल महिला मेळावा घेतला या कार्यक्रमात कुरुंगवाडी व गव्हांडे या गावातील एकल/विधवा महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्या अनुषंगाने हळदी कुंकू व संगीत खुर्ची असे वेगवेगळे कार्यक्रम या मेळाव्यात पार पडले
दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन व गणराज्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे एक आगळावेगळा व समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी गावातील विधवा व एकल जेष्ठ महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना सन्मान देण्याची अभिनव संकल्पना ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात उतरवली. समाजात विधवा व एकल महिलांना सन्मान, संधी व आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायत कुरुंगवाडी यांच्या वतीने हा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित ठेवण्यासाठी शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त, तसेच शाळेतील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभावी निरीक्षण करता येईल. पालकांना त्यांच्या मुलांचा सुरक्षिततेबाबत विश्वास वाटेल व शाळेचे वातावरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनेल.
जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात CCTV कॅमेरे Read More »
ग्रामपंचायत कुरुंगवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध आहे त्यामार्फत नागरिकांना विविध ऑनलाईन सेवा पुरवल्या जातात
आपले सरकार सेवा केंद्र Read More »
गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून वाहतुकीस सुलभता व ग्रामस्थांना सुरक्षितता प्रदान केली आहे.
रस्ते काँक्रीटीकरण Read More »
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे मशाल फेरी काढण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे जनजागृती कार्यक्रम पार पडला
जनजागृती कार्यक्रम Read More »
“झाडे लावा, झाडे जगवा” हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे, जो पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी दिला जातो. या घोषवाक्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे अधिकाधिक झाडे लावणे आणि त्यांचे संरक्षण करणे. झाडे फुकट आणि नैसर्गिक संसाधन असतात, पण त्यांचं अस्तित्व आपल्याला प्रदूषण, पर्यावरणीय संकट आणि जीवनमान सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे जिल्हा परिषद
झाडे लावा, झाडे जगवा Read More »