ग्रामपंचायत कुरुंगवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

नवीन वर्ग खोलीचे बांधकाम

नवीन वर्ग खोलीचे बांधकाम

ग्रामपंचायत कुरुंगवाडी अंतर्गत गाव गव्हांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हांडे येथे विद्यार्थ्यासाठी नवीन वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात येत आहे
Read More →
कुरुंगवाडी गावामध्ये प्रथमच साकारली ‘ग्रीन जिम’

कुरुंगवाडी गावामध्ये प्रथमच साकारली ‘ग्रीन जिम’

नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी ग्रामपंचायत ने खुली ‘ग्रीन जिम’ सुरू केली. या ‘ग्रीन जिम’च्या माध्यमातून नागरिकांना व्यायामाची सवय लागणार...
Read More →
गावकऱ्यांनी केला श्रमदानातून  रस्ता

गावकऱ्यांनी केला श्रमदानातून रस्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथील मारुती वस्ती व पोकळे वस्ती येथे  श्रमदानातून गावकऱ्यांनी रस्ता बनविला..
Read More →
एक गाव एक रंग

एक गाव एक रंग

ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात एक गाव एक रंग हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे
Read More →
गावात अभ्यासिका सुरु

गावात अभ्यासिका सुरु

ग्रामीण भागातील तरुणांना MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी गावातच शांत आणि अभ्यासू वातावरण मिळावे,...
Read More →
तक्रार पेटी

तक्रार पेटी

ग्रामपंचायत मध्ये तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पेटी बसविण्यात आली आहे तसेच ऑनलाईन पोर्टल देखील सुरु आहे
Read More →
ग्रामस्थांनी बांधला  वनराई बंधारा

ग्रामस्थांनी बांधला वनराई बंधारा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे ग्रामस्थांकडून नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. भात कापणी झाल्यानंतर उन्हाळी पाण्याची कमतरता...
Read More →
एकल महिला मेळावा

एकल महिला मेळावा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे एकल महिला मेळावा घेतला या कार्यक्रमात कुरुंगवाडी व गव्हांडे या गावातील...
Read More →
ग्रामपंचायत कुरुंगवाडी  येथे विधवा व एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण — समाजात सन्मानाची नवी परंपरा

ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे विधवा व एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण — समाजात सन्मानाची नवी परंपरा

दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन व गणराज्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे एक आगळावेगळा व समाजप्रबोधनात्मक उपक्रम...
Read More →
जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात CCTV कॅमेरे

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात CCTV कॅमेरे

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित ठेवण्यासाठी शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची...
Read More →
आपले सरकार सेवा केंद्र

आपले सरकार सेवा केंद्र

ग्रामपंचायत कुरुंगवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध आहे त्यामार्फत नागरिकांना विविध ऑनलाईन सेवा पुरवल्या जातात
Read More →
रस्ते काँक्रीटीकरण

रस्ते काँक्रीटीकरण

गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून वाहतुकीस सुलभता व ग्रामस्थांना सुरक्षितता प्रदान केली आहे.
Read More →
मशाल फेरी

मशाल फेरी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे मशाल फेरी काढण्यात आली
Read More →
जनजागृती कार्यक्रम

जनजागृती कार्यक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे जनजागृती कार्यक्रम पार पडला
Read More →
झाडे लावा, झाडे जगवा

झाडे लावा, झाडे जगवा

“झाडे लावा, झाडे जगवा” हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे, जो पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी दिला जातो. या...
Read More →

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

picture3

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

picture1

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – कुरुंगवाडी ग्रामपंचायत

blank image

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

हर घर तिरंगा – कुरुंगवाडी गाव

blank image

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत कुरुंगवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.