नवीन वर्ग खोलीचे बांधकाम
ग्रामपंचायत कुरुंगवाडी अंतर्गत गाव गव्हांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हांडे येथे विद्यार्थ्यासाठी नवीन वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात येत आहे
Read More →
गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा