ग्रामपंचायत कुरुंगवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (कुरुंगवाडी स्वतःची ग्रामपंचायत आहे)
जवळचं तहसील ठिकाण: इगतपुरी (~** किमी)
जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~** किमी)
स्थापना तारीख -:०१/०५/१९७० 1) गावाचे एकुणभौगोलिक क्षेत्र -: २१८८.२९हेक्टर गावाची लोकसंख्या -: १७५६ (जनगणना २०११नुसार)
अनु. जाती-:३३
अनु.जमाती-: १७२३
इतर-: ००
एकुण-:१७५६
2) समाविष्ट महसुली गावे-: कुरुंगवाडी, गव्हांडे
3) एकुण कुटुंब संख्या -: २९० (सन २०११ नुसार) कुरुंगवाडी-:१८६ गव्हांडे -: १०४
4) गावांतर्गत कार्यरत शासकीय संस्था -:
1)ग्रामपंचायत कार्यालय-1
२) जि.प प्राथमिक शाळा कुरुंगवाडी-1
३) जि.प प्राथमिक शाळा गव्हांडे-1 (४) कुरुंगवाडी एकुण अंगणवाडी केंद्र संख्या -२ ५) गव्हांडे एकुण अंगणवाडी केंद्र संख्या -१

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~**.**% पुरुष साक्षरता: ~**.**% महिला साक्षरता: ~**.**%

कुरुंगवाडी २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या1756
घरांची एकूण संख्या290
महिला लोकसंख्या % 
एकूण साक्षरता दर % 
महिला साक्षरता दर % 
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 
अनुसूचित जाती लोकसंख्या % 
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

कुरुंगवाडी गाव कर्मचारी यादी

अ.नं.
कर्मचार्याचे नाव
पदनाम
मोबाईल
1सौ. माधुरी हरी सानप ग्रामपंचायत अधिकारी8007920478
2श्री. सचिन योजागी कल्याणकर तलाठी9595096767
3श्री. मारुती जनार्दन केकरे मुख्याध्यापक9021312254
4सौ. अर्चना लक्ष्मण सातपुते कृषी सहाय्यक9422477166
5 सी.एच.ओ 
6 आरोग्य सेवक 
7सौ. चंद्रभागा शिवाजी सावंत अंगणवाडी सेविका 7499116892
8सौ. वैशाली गोपाळ सावंत अंगणवाडी सेविका 9021128749
9 वायरमन 
10श्री. काळू नवसू दरवडे पाणीपुरवठा कर्मचारी 8806840424
11श्री. गोरख देवराम सावंत ग्रामपंचायत कर्मचारी

7776007204

12सौ  राधिका प्रवीण सावंत पेसा मोबीलायझर7720084564
13सौ. भारती सुनील सावंत आशा कार्यकर्ता7020842341
14 सौ. राधिका प्रवीण सावंत सीआरपी7720084564
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
1
महिला
1
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (35)
your paragraph text (36)
your paragraph text (37)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी